What is Man

3 manprint3 manprint
This is a PDF file in Marathi-Lakhani font

God and Man

2 God & Manprint
Above File is a Adobe PDF in Marathi-Lakhani font

द. भा. तिवडे.

मी दयानंद भावराव तिवडे. माझे  मुळ गांव सांगली. माझे शिक्षण पुणे येथे झाले व आता बोरीवली मुंबई येथे माझे वास्तव्य आहे. हायस्कूल मध्ये  असल्या पासून माझे लक्ष धार्मिक विषयांकडे आहे.
रेव्ह. विश्वास आनंद सत्राळकर. यांच्याकडे मी बायबल चे शिक्षण घेतले. देवाच्या राज्याच्या  वाढीसाठी, त्याच्या गौरवासाठी मी समर्प्रीत जीवन जगत आहे  व सुवार्तेचं  काम करीत आहे.

ह्या आमच्या ऑंन लाईन उपक्रमद्वारे कित्येक  लोकांचे तारण व्हावे व कित्येकांना  देवाच्या राज्याचे गूज  समजावे हीच येशुख्रिस्ता चरनी प्रार्थना!